पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ज्वालामुखी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / घटना / नैसर्गिक घटना

अर्थ : जमीन भेदून अंतर्भागातील लाव्हारस जमिनीवर येण्याची क्रिया.

उदाहरणे : जपानमध्ये वारंवार ज्वालामुखी_उद्रेक होत असतात.

समानार्थी : ज्वालामुखी उद्रेक, ज्वालामुखी स्फोट, ज्वालामुखीचा उद्रेक, ज्वालामुखीचा स्फोट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धरती के भीतर के गर्म लावे का फूटकर ऊपर आने की क्रिया।

ज्वालामुखी उद्गार से गाँव के गाँव उजड़ गए।
ज्वालामुखी उद्गार, ज्वालामुखी विस्फोट

The sudden occurrence of a violent discharge of steam and volcanic material.

eruption, volcanic eruption
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / भाग

अर्थ : ज्यातून वितळलेला लाव्हारस, वायू इत्यादी बाहेर पडतो असे पृथ्वी किंवा अन्य ग्रहाच्या पृष्ठभागावरील छिद्र किंवा भेग.

उदाहरणे : ज्वालामुखी फुटताना विस्फोट होतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पृथ्वी या किसी अन्य ग्रह की सतह की वह दरार या छिद्र जिसमें से होकर पिघले हुए लावे, गैस आदि बाहर आते हैं।

ज्वालामुखी प्रायः विस्फोट के साथ फटते हैं।
आग्नेय, ज्वालामुखी

A fissure in the earth's crust (or in the surface of some other planet) through which molten lava and gases erupt.

vent, volcano

ज्वालामुखी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्याच्या मुखातून ज्वाला निघतो तो.

उदाहरणे : महासागरांतदेखील ज्वालामुखी पर्वत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसके मुख से ज्वाला निकलती हो।

महासागरों में भी ज्वालामुखीय पर्वत हैं।
ज्वालामुखी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.