पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील झणत्कार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

झणत्कार   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : नूपुरे, वाळे इत्यादींचा आवाज.

उदाहरणे : वाड्याच्या आतल्या दालनातून नूपुरांचा झणत्कार ऐकू येत होता.

समानार्थी : जुणजुण, जुणजुणा, झणझण

२. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : झणझण, छुन् छुन् असा आवाज.

उदाहरणे : घुंगरांचा झंकार लक्ष वेधून घेतो.

समानार्थी : झंकार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धातु की किसी वस्तु पर आघात लगने पर कुछ समय तक उसमें से बराबर निकलता रहने वाला झनझन शब्द।

घर में नई बहू की पायल की झनकार गूँज रही है।
झंकार, झनकार

A light clear metallic sound as of a small bell.

ting, tinkle

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.