सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : खडकावरून झिरपणार्या पाण्याचा प्रवाह.
उदाहरणे : पावसाळ्यात डोंगरातून झरे वाहतात.
समानार्थी : ओहळ
अर्थ : जमीन, कातळ इत्यादींतून पाझरणारे पाणी.
उदाहरणे : ह्या विहिरीत खूप पाझर असल्याने ही उन्हाळ्यातही आटत नाही.
समानार्थी : झिरा, पाझर
अर्थ : जमिनीतून निघालेल्या पाण्याचा लहान प्रवाह.
उदाहरणे : वाटेत आम्ही एका झर्याचे पाणी प्यायलो.
स्थापित करा