पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील झाकून घेणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

झाकून घेणे   क्रियापद

१. क्रियापद / प्रयोजक

अर्थ : झाकण्याचे काम दुसर्‍याकडून करून घेणे.

उदाहरणे : शेतकरी मजूरांकडून खळ्यातील धान्याची रास झाकून घेत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ढँकने का काम किसी और से कराना।

किसान मजदूरों से खलिहान में रखी अनाज की राशि को ढँकवा रहा है।
ढँकवाना, ढँपवाना, ढकवाना, तोपवाना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.