पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील झाडणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

झाडणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : केरसुणी इत्यादीनी केरकचरा काढून साफ करणे.

उदाहरणे : त्याने घर झाडले

समानार्थी : केर काढणे, झाडू मारणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

झाड़ू से फर्स आदि साफ़ करना।

वह अपना घर बुहार रही है।
झाड़ू देना, झाड़ू लगाना, बहारना, बुहारना

Sweep with a broom or as if with a broom.

Sweep the crumbs off the table.
Sweep under the bed.
broom, sweep
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : फटकारा, हिसडा देऊन एखादी गोष्ट झाडणे.

उदाहरणे : धुळीत पडलेला रुमाल तिने उचलून झटकला.

समानार्थी : झटकणे, झटकारणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी चीज पर पड़ी हुई धूल आदि हटाने के लिए उसे उठाकर झटका देना।

वह बिस्तर झटक रहा है।
झटकना, झटकारना, झाड़ना

Remove the dust from.

Dust the cabinets.
dust
३. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : दोष किंवा अपराध दाखवून रागवणे.

उदाहरणे : कामचुकारपणाबद्दल नोकराला मालकाने चांगले खडसावले.

समानार्थी : कडकावणे, खडकावणे, खडसावणे, खणकावणे, खमकावणे, चमकवणे, दाटणे

४. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : झटका देणे.

उदाहरणे : त्याने आपला हात झटकारला.

समानार्थी : झटकणे, झटकारणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जोर से झटका या झोंका देना।

मोहन बार-बार अपना हाथ झटक रहा है।
झटकना, झटकारना

Cause to move with a flick.

He flicked his Bic.
flick, flip
५. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : एखाद्या पदार्थावर पडलेला वा चिकटलेला दुसरा एखादा पदार्थ बाजूला करणे.

उदाहरणे : त्याने आपल्या कपड्यावरची धूळ झाडली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी चीज पर पड़ी या लगी हुई कोई दूसरी चीज को हटाना।

वह हरदिन पूरे घर को झाड़ती है।
उसने कपड़े पर लगी धूल को झाड़ा।
झाड़ना

Remove with or as if with a brush.

Brush away the crumbs.
Brush the dust from the jacket.
Brush aside the objections.
brush
६. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : तोफ, बंदूक इत्यादीमधून मारा करणे.

उदाहरणे : लोकांचा मोर्चा पांगविण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळ्या झाडल्या.

समानार्थी : डागणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तोप, बंदूक आदि से गोले या गोली छोड़ना।

पुलिस ने भीड़ को तितर-बितर करने के लिए हवा में बंदूकें दागीं।
दागना, दाग़ना

Cause to go off.

Fire a gun.
Fire a bullet.
discharge, fire

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.