पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील झाल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

झाल   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : वेळूचे केलेले उथळ व पसरट शिपतर.

उदाहरणे : लक्ष्मीपूजनाची वेळ होत आहे झाल आणा लवकर.

२. नाम / प्रक्रिया

अर्थ : वेळूच्या शिपतरात कणकेचे दिवे, फाळे,पपड इत्यादी पदार्थ ठेवून याची पूजा करून विवाहसमारंभात वर गरी जाण्यापूर्वी त्याच्या आईस दान करतात तो विधी.

उदाहरणे : झाली नंतर लक्ष्मीपूजन आहे.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.