पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील झुंज देणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

झुंज देणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / स्पर्धावाचक

अर्थ : प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी त्याच्याशी शस्त्रांनी मारामारी करणे.

उदाहरणे : तात्या टोपे इंग्रजांशी शेवटपर्यंत लढले

समानार्थी : झुंजणे, युद्ध करणे, लढणे, लढाई करणे

२. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : कार्यपूर्तीसाठी पराकाष्ठा करणे.

उदाहरणे : शत्रूवर विजय मिळवण्यासाठी मावळे गडावर झुंजत होते.

समानार्थी : झगडणे, झटणे, झुंजत, लढणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी चीज को प्राप्त करने के लिए भरसक प्रयत्न करना।

मैं इस काम को करवाने के लिए चार दिन से जूझ रहा हूँ।
जूझना, संघर्ष करना

To exert strenuous effort against opposition.

He struggled to get free from the rope.
struggle
३. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : मनाविरुद्ध किंवा नको असतानादेखील एखाद्या गोष्टीचा सामना करणे किंवा त्या गोष्टीने त्रस्त असणे.

उदाहरणे : आज तो कित्येक वर्षे ह्या रोगाशी लढत आहे.

समानार्थी : झुंजणे, लढणे, संघर्ष करणे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.