पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील झुंबर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

झुंबर   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : छताच्या शोभेसाठी लटकविले जाणारे काच इत्यादीपासून बनविलेले एक अलंकृत प्रकाश देणारे साधन ज्यात अनेक दिवे, मेणबत्या इत्यादी पेटवल्या जातात.

उदाहरणे : ह्या हॉटेलच्या प्रत्येक खोल्यात मोठमोठे झुंबर लावले आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्रायः छत पर शोभा के लिए लटकाया जाने वाला शीशे आदि का बना एक अलंकृत प्रकाश देने वाला उपकरण जिसमें दीये, मोमबत्तियाँ आदि भी जलाई जा सकती हैं।

होटल के हर कमरे में बड़े-बड़े झाड़-फ़ानूस लगे हैं।
झाड़ खाफूस, झाड़ फ़ानूस, झाड़ फानूस, झाड़-खाफूस, झाड़-फ़ानूस, झाड़-फानूस, झाड़खाफूस, झाड़फ़ानूस, झाड़फानूस, झूमर, दीपवृक्ष

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.