पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील झुपका शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

झुपका   नाम

अर्थ : मुळाशी जोडलेल्या, लोंबणार्‍या वा हलू शकणार्‍या लांब वस्तूंचा समूह.

उदाहरणे : आशोकाच्या झाडावर फुलांचे झुपके लगडले होते

समानार्थी : झुबका

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.