पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील झुळझुळू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

झुळझुळू   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : मंद गतीने.

उदाहरणे : पडावाच्या कडांना थपडा मारत पाणी रेशमासारखे झुळूझुळू वाहत होते.

समानार्थी : झुळझुळ, झुळूझुळू


इतर भाषांमध्ये अनुवाद :

+ (नदी का पानी) कलकल आवाज़ करते हुए।

नदी का पानी कलकल बहता है।
कल-कल, कल-कल करते हुए, कलकल, कलकल करते हुए

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.