पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील झेरॉक्स प्रत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : विशिष्ट यंत्राद्वारे एखाद्या मजकूराची मुळाबरहुकूम घेतलेली प्रत.

उदाहरणे : मला ह्याच्या दोन छायाप्रती हव्या आहेत.

समानार्थी : छायाप्रत, झेरॉक्स

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.