पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील झोंबणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

झोंबणे   क्रियापद

अर्थ : आगआग होणे.

उदाहरणे : ठेचा जिभेला झोंबला

समानार्थी : झणझणणे

२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : साप, विंचू इत्यादींनी दंश करून शरीरात विष सोडणे.

उदाहरणे : काल त्याला साप चावला

समानार्थी : चावणे, डसणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विषैले कीड़ों, जन्तुओं आदि का दाँत से काटना।

किसान को खलिहान में साँप ने काट लिया।
काटना, डँसना, डसना

Deliver a sting to.

A bee stung my arm yesterday.
bite, prick, sting
३. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : लगट करणे.

उदाहरणे : अंगाला किती झटशील.

समानार्थी : झटणे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.