पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील झोकांडी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

झोकांडी   नाम

१. नाम / अवस्था / भौतिक अवस्था

अर्थ : एका बाजूला तोल जाण्याची स्थिती.

उदाहरणे : दारू प्यायल्यामुळे त्याची झोकांडी जात होती.

समानार्थी : झुकांडी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.