पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील झोपविणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

झोपविणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखाद्यास आडवे होण्यास प्रवृत्त करणे.

उदाहरणे : डॉक्टरने रोग्यास रुग्णालयातील झोपवले.

समानार्थी : आडवे करणे, झोपवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दूसरे को लेटने में प्रवृत्त करना।

डाक्टर ने रोगी को जाँच पट्टिका पर लिटाया।
पौंढ़ाना, पौढ़ाना, लिटाना, लेटाना

Put in a horizontal position.

Lay the books on the table.
Lay the patient carefully onto the bed.
lay, put down, repose
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : झोपलेल्याला दुसर्‍या ठिकाणी नेऊन ठेवणे.

उदाहरणे : आईने मांडीवर निजलेल्या मुलाला पलंगावर झोपविले.

समानार्थी : झोपवणे, निजवणे, निजविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सोए हुए को किसी दूसरी जगह पर लिटाना।

माँ ने बच्चे को गोद से उठाकर बिस्तर पर सुलाया।
लिटाना, लेटाना, सुलाना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.