पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील टक्कर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

टक्कर   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : शत्रू, संकट, प्रतिकूलता इत्यादींवर मात करण्यासाठी केला जाणारा प्रयत्न.

उदाहरणे : तिने मोठ्या धीराने परिस्थितीशी झुंज दिली

समानार्थी : झगडा, झुंज, मुकाबला, लढत, लढा, संघर्ष, सामना


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विकट और विपरीत परिस्थितियों से निकलकर आगे बढ़ने के लिए होने वाला प्रयत्न या प्रयास।

कई बार हमें अपने-आप से ही संघर्ष करना पड़ता है।
आस्फालन, जंग, जद्द-ओ-जहद, जद्दोजहद, तसादम, द्वंद्व, द्वन्द्व, लड़ाई, संघर्ष

An energetic attempt to achieve something.

Getting through the crowd was a real struggle.
He fought a battle for recognition.
battle, struggle
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : लहान मुलांचा आपल्या कपाळाने दुसर्‍याच्या कपाळावर हळूच आघात करण्याची क्रिया.

उदाहरणे : बाळ ठो करायला शिकला.

समानार्थी : ठो


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बच्चों का अपने माथे को दूसरे के माथे से टकराने की क्रिया।

बच्चा अब टक्कर मारना सीख गया है।
टक्कर
३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखादी गोष्ट दुसरीवर किंवा दोन गोष्टी एकमेकांवर आदळण्याची क्रिया.

उदाहरणे : बस आणि ट्रकच्या टक्करमध्ये दहा लोक घायाळ झाली

समानार्थी : धडक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दो वस्तुओं आदि के वेगपूर्वक परस्पर भिड़ने की क्रिया।

बस और ट्रक की टक्कर में दस लोग घायल हो गए।
आमर्द, टकराव, टकराहट, टक्कर, तसादम, भिड़ंत, भिड़न्त

An accident resulting from violent impact of a moving object.

Three passengers were killed in the collision.
The collision of the two ships resulted in a serious oil spill.
collision

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.