पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील टचस्क्रीन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कळ इत्यादी न दाबता केवळ स्पर्शाने काम करणारा एखाद्या वस्तू इत्यादीचा पटल किंवा स्क्रीन.

उदाहरणे : ह्या मोबाईलमध्ये स्पर्शपटलाची सोय आहे.

समानार्थी : स्पर्शपटल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह स्क्रीन (किसी वस्तु आदि का) जिसे छूने से ही वह काम करे यानि जिसमें कोई गतिविधि करने के लिए बटन आदि की जगह पर स्क्रीन को ही छुवा जाए।

इस मोबाइल में टचस्क्रीन का फीचर है।
टच स्क्रीन, टचस्क्रीन

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.