पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील टपोरा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

टपोरा   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / दिसणे

अर्थ : चटकन लक्ष वेधील अशा घाटदार आकाराचा.

उदाहरणे : भिक्षेकर्‍याने आपले टपोरे डोळे माझ्यावर रोखले.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.