पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील टप्पा पडणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

टप्पा पडणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / हालचालवाचक

अर्थ : एखादी फेकलेली वस्तू मध्येच जमीनीवर पडून परत वर उडून पुढे जाणे.

उदाहरणे : रेषेबाहेर पोहचण्याआधी चेंडूचे चार टप्पे पडले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी फेंकी हुई वस्तु का बीच में गिरकर ज़मीन को छूना और फिर उछलकर आगे बढ़ना।

सीमा पर पहुँचने से पहले गेंद के चार टप्पे पड़े।
टप्पा खाना, टप्पा पड़ना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.