पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील टरकणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

टरकणे   क्रियापद

१. क्रियापद / घडणे / बदलदर्शक

अर्थ : टर्र असा आवाज होऊन कापड इत्यादी फाटणे.

उदाहरणे : त्याची विजार गुडघ्यावरच टरकली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आघात लगाने या दबने के कारण कपड़े आदि का फट जाना।

उसका जैकेट दरक गया।
दरकना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.