पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील टरकन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

टरकन   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : टर्र असा फाटण्याच्या आवाजासारखा आवाज होऊन.

उदाहरणे : त्यांनी माझ्यासमोर ते पत्र टरकन फाडून टाकले.

समानार्थी : टरदिशी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.