पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील टरकाकडी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

टरकाकडी   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती / वेल

अर्थ : काकडीच्या कुळातील एक औषधी वेल.

उदाहरणे : टरकाकडीच्या बिया रेचक आणि ज्वरनाशक असतात.

२. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / भाग

अर्थ : टरकाकडीच्या वेलीचे फळ.

उदाहरणे : टरकाकडीपासून कोशिंबिरी सारखे पदार्थ बनवतात.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.