पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील टवका शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

टवका   नाम

१. नाम / भाग

अर्थ : शस्त्राघात इत्यादींमुळे निघालेला पृष्ठभागावरचा लहानसा तुकडा.

उदाहरणे : एखाद दोन ठिकाणी टवके उडाले होते हे वगळता शिल्प चांगल्या अवस्थेत होते.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.