पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील टाकसाळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

टाकसाळ   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : नाणी पाडण्याचा कारखाना.

उदाहरणे : मागच्या वर्षी आम्ही नाशिकला टाकसाळ बघायला गेलो होतो


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह स्थान जहाँ सिक्के बनाये या ढाले जाते हैं।

रामू के पिताजी टकसाल में काम करते हैं।
अवाकर, टंकशाला, टकसार, टकसाल, टकसाल घर

A plant where money is coined by authority of the government.

mint

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.