पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील टाप शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

टाप   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : घोड्याच्या पुढील पायाचा होणारा टप टप असा आघात.

उदाहरणे : घोड्याच्या टापाचा आवाज ऐकून सैनिक सतर्क झाले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

घोड़े के पैरों के ज़मीन पर पड़ने का शब्द।

शत्रु के घोड़ों की टाप सुनकर सैनिक सतर्क हो गए।
टाप, टिक टिक, टिक-टिक, टिकटिक, टिक् टिक्, टिक्-टिक्
२. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : घोड्याचा तळपाय.

उदाहरणे : त्याला घोडीची नाल मारलेली टाप लागून रक्ताची धार लागली होती.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

घोड़े के पैर का निचला भाग।

घोड़े की टापों के नीचे आया हुआ मेमना कुचल गया।
अश्वखुर, टाप, सुम

The horny covering of the end of the foot in ungulate mammals.

hoof

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.