सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : दरवाजा किंवा पेटी इत्यादी बंद करण्याचे साधन.
उदाहरणे : किल्ली हरवल्यामुळे मला पेटीचे कुलूप तोडावे लागले
समानार्थी : कुलूप, ताळे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
धातु का वह यंत्र जो किवाड़, संदूक आदि बंद करने के लिए कुंडी में लगाया जाता है।
A fastener fitted to a door or drawer to keep it firmly closed.
स्थापित करा