अर्थ : मोठ्याने रडून दुःख व्यक्त करणे.
उदाहरणे :
दुर्योधनाच्या मृत्यूची वार्ता ऐकून गांधारीने विलाप केला
समानार्थी : धाय मोकलून रडणे, विलाप करणे, विलापणे, शोक करणे, हंबरडा फोडणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
शोक आदि के समय रोकर दुख प्रकट करना।
अपने पति की मृत्यु का समाचार सुनकर वह विलाप कर रही है।अर्थ : दुःख, वेदना ह्या समयी दुःखिताचा आक्रोश करणारे शब्द किंवा ध्वनी काढणे.
उदाहरणे :
श्रीराम वनवासात जाऊ लागले त्यावेळी अयोध्यातील प्रजा आकांत करू लागली.
समानार्थी : आकांत करणे, आक्रंदणे, आर्तस्वर करणे, क्रंदन करणे, रडारड करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पीड़ा के समय दुःखसूचक शब्द या ध्वनि निकालना।
रामचन्द्र के वन-गमन पर अयोध्यावासी आर्तनाद कर रहे थे।