पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील टिकटिक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

टिकटिक   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : घड्याळीचा आवाज.

उदाहरणे : घड्याळीची टिकटिक हे लयदार घटनेचे एक उदाहरण आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

घड़ी के चलने से उत्पन्न शब्द।

रात की निस्तब्धता में सिर्फ घड़ी की टिकटिक सुनाई दे रही थी।
टिक टिक, टिक-टिक, टिकटिक, टिक् टिक्, टिक्-टिक्

Steady recurrent ticking sound as made by a clock.

ticktock, tictac, tocktact
२. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : घोडे, गाढव इत्यादींना हाकण्यासाठी तोंडावाटे निघणारा शब्द.

उदाहरणे : टिकटिकचा आवाज ऐकताच घोडा पुढे चालू लागला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

घोड़ों, गधों आदि को आगे बढ़ने का आदेश देने के लिए मुँह से किया जाने वाला एक शब्द।

तिकतिक की आवाज सुनते ही गधा आगे बढ़ने लगा।
तिकतिक

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.