पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील टिकणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

टिकणे   क्रियापद

१. क्रियापद / सातत्यवाचक

अर्थ : शेवटपर्यंत चांगल्या तर्‍हेने टिकून राहणे.

उदाहरणे : माझे हे घड्याळ बरीच वर्षे चालले.
या कामात माझा टिकाव लागणार नाही.

समानार्थी : चालणे, टिकाव लागणे, निभाव लागणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जल्दी खराब या नष्ट न होना या अधिक दिन तक काम देना।

अच्छी कंपनियों के उत्पाद ज्यादा दिन तक टिकते हैं।
चलना, टिकना, ठहरना, रहना

Last and be usable.

This dress wore well for almost ten years.
endure, hold out, wear
२. क्रियापद / सातत्यवाचक

अर्थ : संबंध इत्यादी न तुटता चालू राहणे.

उदाहरणे : त्यांचे संबंध खूप दिवस टिकतील.

समानार्थी : चालणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

संबंध, व्यवहार आदि का ठीक तरह से चलते रहना।

देखूँ, झूठ के आधार पर बना यह संबंध कितने दिन निभता है।
खपना, चलना, निभना, सपरना
३. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : एखादा पदार्थ खराब न होणे वा न नासणे.

उदाहरणे : थंडीत पदार्थ जास्त दिवस टिकतात.

समानार्थी : राहणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ख़राब न होना।

फ्रिज में चीजें अधिक दिनों तक रहती हैं।
पूरियाँ दो दिन तक ज़रूर रह जाएँगी।
रहना

Persist for a specified period of time.

The bad weather lasted for three days.
endure, last
४. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : एखाद्याच्या आधारावर असणे.

उदाहरणे : असे म्हटले जाते की शेषनागाच्या फण्यावर पृथ्वी टिकून आहे.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.