पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील टीकाकार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

टीकाकार   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : एखाद्या ग्रंथाचा आशय स्पष्ट करून सांगण्यासाठी टीका लिहिणारा.

उदाहरणे : मल्लिनाथ हा संस्कृत टीकाकार म्हणून प्रसिद्ध आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी गूढ़ ग्रंथ का अर्थ या आशय बतलाने के लिए उसकी टीका लिखनेवाला।

आचार्य रामचंद्र शुक्ल एक कुशल टीकाकार हैं।
टीकाकार

A commentator who writes notes to a text.

annotator
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : आलोचना किंवा टीका करणारी व्यक्ती.

उदाहरणे : हिंदीतील प्रसिद्ध टीकाकारांनी हिंदी साहित्याला नवीन दिशा दिली आहे.

समानार्थी : आलोचक, टिप्पणीकार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जो आलोचना करे।

वे आलोचकों की आलोचनाओं से अप्रभावित रहते हैं।
आलोचक

Anyone who expresses a reasoned judgment of something.

critic

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.