पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील टेकू लावणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

टेकू लावणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : वजनदार वा अवजड वस्तू नीट उभी राहण्यासाठी आधार देण्याची क्रिया.

उदाहरणे : पावसाळ्यात केळ्याच्या झाडाला टेकू लावला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

डाट लगाना।

बोतल का मुँह बंद करने के लिए कागज अड़ा दो।
अड़ाना, अराना

Fill or close tightly with or as if with a plug.

Plug the hole.
Stop up the leak.
plug, secure, stop up

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.