अर्थ : एका ठिकाणी एकत्र जमलेली खूप मनुष्य, जनावरे, पशु, पक्षी इत्यादी.
उदाहरणे :
मैदानावर लोकांचा समूह जमला होता.
समानार्थी : जथा, जमाव, झुंड, थवा, समुदाय, समूह
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक स्थान पर उपस्थित एक से अधिक मनुष्य, पशु आदि जो एक इकाई के रूप में माने जाएँ।
खेतों को पशुओं का समुदाय तहस-नहस कर रहा है।अर्थ : एखादे काम अथवा उद्दिष्ट ह्यांच्या पूर्तीकरिता बनविलेला लोकांचा समूह.
उदाहरणे :
आजकाल नित्य नवनवी मंडळे उदयाला येत आहेत.
त्यांनी साक्षरतेच्या प्रसारासाठी त्यांचा गट गावोगावी फिरतो.
समानार्थी : गट, चमू, दल, मंडळ, संघ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
ऐसे व्यक्तियों का वर्ग या समूह जो किसी विशिष्ट (अच्छा या बुरा) उद्देश्य की सिद्धि के लिए सङ्घटित हुआ हो और मिल कर काम करता हो।
आजकल समाज में नित्य नये-नये दलों का उदय हो रहा है।