पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ठगविणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ठगविणे   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : एखाद्याकडून ठगले जाणे.

उदाहरणे : ह्या व्यवहारात मला ठगवले.

समानार्थी : ठकवणे, ठकविणे, ठगवणे, लुबाडणे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.