पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ठरणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ठरणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / पूर्णतावाचक

अर्थ : एखादी गोष्ट निश्चित होणे.

उदाहरणे : मालाची किंमत त्यावरील विविध कर, गोदामाचे भाडे व वाहतूक शुल्क ह्यांसह ठरते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सौदा आदि का तय हो जाना या बात पक्की होना।

नये मकान का सौदा कल जम गया।
जमना, ठहरना, ठीक होना, तय होना, पक्का होना, पटना

End a legal dispute by arriving at a settlement.

The two parties finally settled.
settle
२. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : सिद्ध होणे.

उदाहरणे : शेवटी माझीच गोष्ट खरी ठरली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्रमाणित या साबित होना।

आखिर मेरी ही बात सच निकली।
ठहरना, निकलना, प्रमाणित होना, साबित होना, सिद्ध होना

Be shown or be found to be.

She proved to be right.
The medicine turned out to save her life.
She turned up HIV positive.
prove, turn out, turn up
३. क्रियापद / घडणे

अर्थ : निर्णय होणे अथवा ठरणे.

उदाहरणे : विचारांती अखेर रात्रीचा प्रवास न करण्याचे ठरले.

समानार्थी : निर्णय होणे, निश्चित होणे, फैसला होणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

निर्णित या तय होना।

सरकारी मामले बड़ी मुश्किल से निपटते हैं।
निपटना, निबटना

Reach a conclusion after a discussion or deliberation.

conclude, resolve

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.