पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ठसवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ठसवणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : ठसेल असे करणे.

उदाहरणे : न्हाव्याच्या बायकोने फुशरकीने ही गोष्ट चारदोनदा पाटलिणीच्या मनावर ठसवली.

समानार्थी : बिंबवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मन आदि में ऐसे स्थिर करना कि सहजता से न निकले।

मंत्री ने अपनी धाक इस तरह बैठाई कि बड़े-बड़े लोग उसकी बात मानने लगे।
बिठाना, बैठाना

Establish or impress firmly in the mind.

We imprint our ideas onto our children.
form, imprint

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.