पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ठाम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ठाम   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : आपल्या स्थानापासून, कर्तव्यापासून, विचारापासून न डगमगणारा.

उदाहरणे : क्रांतिकारकांची आपल्या देशाविषयी निष्ठा अविचल होती.

समानार्थी : अढळ, अविचल, दृढ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो विचलित न हो।

अविचलित व्यक्ति अपनी मंजिल आसानी से पा लेता है।
अडिग, अविचल, अविचलित, दृढ़
२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : आपला निर्णय न बदलणारा.

उदाहरणे : संकटसमयीदेखील ती अविचल होती.

समानार्थी : अढळ, अविचल, दृढ

३. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : ज्यात द्विधा अथवा चलबिचल नाही असा.

उदाहरणे : भविष्याबाबतच्या आईच्या निश्चित कल्पना ऐकून मी निश्चिंत झालो.

समानार्थी : निश्चित


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसमें दुविधा न हो।

माँ की दुविधाहीन बातें सुनकर मैं निश्चिंत हो गया।
दुबिधाहीन, दुविधाहीन

Too obvious to be doubted.

beyond doubt, indubitable

ठाम   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : अत्यंत मजबूतीने वा दृढतेने.

उदाहरणे : तटबंदीमध्ये असलेले बुरुज आजही ठामपणे उभे आहेत.

समानार्थी : ठामपणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अत्यंत दृढ़तापूर्वक या बहुत मज़बूती से।

ये स्तम्भ बरसों से अभिस्थिर खड़े हुए हैं।
अभिस्थिर

With firmness.

Held hard to the railing.
firmly, hard

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.