पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ठिबकणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ठिबकणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / हालचालवाचक

अर्थ : थेंबथेंब पडणे.

उदाहरणे : छताला भोक पडल्यामुळे पावसाळ्यात पाणी ठिबकते

समानार्थी : टपकणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोई चीज बूँद-बूँद करके गिराना।

माँ सिर पर लगाने के लिए हथेली में तेल टपका रही है।
चुआना, टपकाना

बूँद-बूँद करके गिरना।

गीले कपड़ों से पानी टपक रहा था।
गिरना, चूना, टप टप करना, टपकना

Run or flow slowly, as in drops or in an unsteady stream.

Water trickled onto the lawn from the broken hose.
Reports began to dribble in.
dribble, filter, trickle

Fall in drops.

Water is dripping from the faucet.
drip

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.