पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ठेचणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ठेचणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : दाब टाकून एखादी गोष्ट तुटेल, चिरडेल असे करणे.

उदाहरणे : चहात टाकायला तिने आले ठेचले.

समानार्थी : चेचणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हल्का धक्का या आघात लगाना।

सब्जी बनाने के लिए माँ मूली के टुकड़ों को ठेसती थीं।
ठेंसना, ठेसना

Beat with or as if with a hammer.

Hammer the metal flat.
hammer
२. क्रियापद / क्रियावाचक / नाशवाचक

अर्थ : वारंवार दाब देऊन चुरडणे.

उदाहरणे : पायाखाली मुंगी चिरडली.

समानार्थी : चिरडणे, चुरडणे, चेंदरणे, चेचणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बार-बार ऐसा दाब डालना कि दाब के नीचे की वस्तु विकृत हो जाय।

वह साँप की मुंडी को कुचल रहा है।
कुचलना, कूचना, पीसना

To compress with violence, out of natural shape or condition.

Crush an aluminum can.
Squeeze a lemon.
crush, mash, squash, squeeze, squelch

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.