पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील डागडुजी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

डागडुजी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : जुने काम खराब झाले असता ते सुधारण्याची क्रिया.

उदाहरणे : आमच्याकडे सद्ध्या दुरुस्तीचे काम चालले आहे

समानार्थी : डागडुगी, डागडूग, डागदोजी, दुरुस्ती, मरामत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु का टूटा-फूटा या बिगड़ा हुआ अंश ठीक करने का काम।

उसके घर की मरम्मत हो रही है।
दुरुस्ती, मरम्मत

The act of putting something in working order again.

fix, fixing, fixture, mend, mending, repair, reparation

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.