पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील डागाळलेला शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

डागाळलेला   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : कलंकयुक्त झालेला किंवा कलंकाचे गुण ज्यात आले आहे असा."कलंकित व्यक्तिला नेहमीच समाजाची हेटाळणी मिळते".

समानार्थी : कलंकित, कलंकी, बदनाम


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिस पर लांछन या कलंक लगा हो।

मोहन एक लांछित व्यक्ति है।
आक्षिप्त, कलंकित, कलमुँहा, कलुषित, काला, दाग़ी, दागी, लांछित

Marred by imperfections.

blemished
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : ज्याला डाग पडला आहे असा.

उदाहरणे : हा डागाळलेला आंबा खाऊ नकोस.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसमें धब्बा हो।

यह धब्बेदार आम अंदर से सड़ा हुआ है।
आलूदा, दगैल, दागदार, दाग़दार, धब्बेदार

Marred by discolored spots or blotches.

Blotchy skin.
blotchy

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.