पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील डिजीकॅम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

डिजीकॅम   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : रोलविना छायाचित्र काढणारा छायाचित्रक.

उदाहरणे : हल्ली डिजिटल कॅमेर्‍याचा वापर वाढला आहे.

समानार्थी : डिजिटल कॅमेरा, डिजिटल छायाचित्रक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह कैमरा जो बिना रील के फोटो खींचता है।

आजकल डिजिटल कैमरे का प्रचलन है।
डिजिकैम, डिजिटल कैमरा

A camera that encodes an image digitally and store it for later reproduction.

digital camera

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.