पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील डुगडुग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

डुगडुग   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : गाडी, एखादे वाहन आदी गोष्टी चालताना बसणारा धक्का.

उदाहरणे : गाडीच्या डुगडुगीत तिला मात्र छान झोप लागते.

समानार्थी : डगडग


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गाड़ी आदि चलने वाली चीजों के हिलने-डोलने से लगने वाला धक्का।

गाड़ी के हिचकोले से वह सीट पर से नीचे गिर गया।
धचका, हचकोला, हिचकोला

An abrupt spasmodic movement.

jerk, jerking, jolt, saccade

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.