अर्थ : युरोपामधील एक प्रमुख नदी.
उदाहरणे :
नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी डॅन्यूब नदीच्या काठावरील शिबिरात रात्र घालवू शकता.
समानार्थी : डॅन्यूब नदी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
यूरोप की एक नदी।
प्राकृतिक सौंदर्य का आनन्द उठाने के लिए डेन्यूब के तट पर शिविर में रात गुजारी जा सकती है।