पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील डोलणारा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

डोलणारा   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : हलणारा वा डोलणारा.

उदाहरणे : दोलायमान फांदीवर आम्ही फार काळजीपूर्वक बसलो होतो.

समानार्थी : दोलायमान, हलणारा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दोलक की तरह झूलता या हिलता हुआ।

इस दीवार घड़ी में एक दोलायमान काँटा है।
दोलायमान
२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : मागे-पुढे होणारा.

उदाहरणे : ह्या उन्हाळ्यात शांतपणे डोलणारे पाणी नेत्रसुखद वाटते.

समानार्थी : डुलणारा, हेलकावणारा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लहर की तरह हिलता हुआ।

चिलचिलाती धूप में लहराते जल की शोभा कुछ और ही होती है।
उच्छल, लहराता

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.