पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील डोलविणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

डोलविणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : डोलविण्याचे काम दुसर्‍याकडून करविणे.

उदाहरणे : मांत्रिक रोग्याला मंत्राच्या शक्तीने डोलवितो.

समानार्थी : डोलवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

झुमाने का काम दूसरे से कराना।

ओझा रोगी को मंत्र के प्रताप से झुमवाते हैं।
झुमवाना

डोलविणे   नाम

१. क्रियापद / प्रयोजक

अर्थ : एखाद्यास डोलण्यास प्रवृत्त करणे.

उदाहरणे : त्याच्या तालबद्ध गाण्याने सर्वांना डोलविले.

समानार्थी : डोलवणे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.