पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ढळणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ढळणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / हालचालवाचक

अर्थ : एका बाजूला वाकणे.

उदाहरणे : सूर्य पश्चिमेकडे कलला

समानार्थी : कलणे, झुकणे

२. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : ध्येय वा नेम यांपासून चुकणे.

उदाहरणे : त्याचा निश्चय कधीच ढळला नाही

समानार्थी : चळणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

निश्चय या विचार पर दृढ़ न रहना।

भीष्मपितामह आजीवन अपनी प्रतिज्ञा से नहीं डिगे।
डगना, डिगना, हटना
३. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : एखाद्या लोभास बळी पडणे.

उदाहरणे : पैशाची रास पाहून त्याचा संयम ढळला.

समानार्थी : गारठणे, घसरणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लोभ से प्रवृत्त होना।

सेठ का धन देखकर उसका मन फिसल गया।
फिसलना
४. क्रियापद / अनैच्छिक क्रिया
    क्रियापद / घडणे

अर्थ : अवनति या ह्रास अथवा अंत या समाप्तीच्या दिशेने जाणे.

उदाहरणे : रात्र केव्हा सरली ते कळलेच नाही.
राजेसाहेबांचे वय सरले तरी त्यांची रसिकता कमी झाली नाही.

समानार्थी : सरणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अवनति या ह्रास अथवा अंत या समाप्ति की ओर बढ़ना।

राज साहब की जवानी ढल गई पर रसिकता नहीं गई।
ढलना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.