पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ढोसणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ढोसणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : त्वचेत रुतेल अशा रीतीने जोरात दाब देत स्पर्श करणे.

उदाहरणे : दादू माझे नाव घेणार इतक्यात मी त्याला कोपराने ढोसले

२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : (निंदार्थी) पिणे.

उदाहरणे : इथे येण्यापूर्वीच त्याने चहा ढोसला.

समानार्थी : झोकणे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.