पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तंत्रज्ञ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तंत्रज्ञ   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : तंत्रशाखेतील जाणकार.

उदाहरणे : ह्या पुलाच्या बांधणीसाठी अनेक नामवंत तंत्रज्ञांची मदत घेतली जाणार आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जो किसी विशेष तकनीकी प्रक्रिया में प्रशिक्षित हो।

इस संस्था में कई टेक्निशियन काम करते हैं।
टेक्निशियन, तकनीकविद्

Someone known for high skill in some intellectual or artistic technique.

technician

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.