पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तक्ता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तक्ता   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : ताव किंवा कागदावर रकाने पाडून केलेले निरनिराळ्या कोष्टकांचे यादी हजेरी इत्यादिकांसारखे पत्रक.

उदाहरणे : तिने कामे कशी करायची याचा तक्ताच तयार करून ठेवला आहे

समानार्थी : सारणी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अलग-अलग स्तंभों अथवा खानों के रूप में दिए हुए शब्दों, पदों, अंकों आदि का वह विन्यास जिससे उन शब्दों, पदों, अंकों आदि के पारस्परिक संबंध या कुछ विशिष्ट तथ्य सूचित होते हैं।

सारणी का उपयोग अध्ययन, गणना आदि के लिए किया जाता है।
तालिका, सारणी, सारिणी

A set of data arranged in rows and columns.

See table 1.
table, tabular array

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.