पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तत्कालीन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तत्कालीन   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : त्या वेळेचा वा त्या काळातील.

उदाहरणे : तत्कालीन संदर्भ शोधण्यासाठी तो जुन्या वृत्तपत्रांच्या धारिका धुंडाळतो आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उसी समय का।

तत्कालीन परिस्थितियाँ अनुकूल नहीं थीं, इसलिए मैं चुप रहा।
तत्कालीन

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.