पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तत्पुरुष शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तत्पुरुष   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / कला / शैली

अर्थ : ज्यात उत्तरपदाला प्राधान्य असून पूर्वपद उत्तरपदाचे वर्णन करतो किंवा पूर्व व उत्तरपदातील विभक्तीचा लोप केलेला असतो असा समासाचा एक प्रकार.

उदाहरणे : राजवाडा हा शब्द तत्पुरुष या समासाचे उदाहरण आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह समास जिसमें पहले पद में कर्ताकारक होता ही नहीं है और शेष कारकों की विभक्तियाँ लुप्त हो जाती हैं तथा अन्तिम पद का अर्थ प्रधान होता है।

जलचर शब्द तत्पुरुष का उदाहरण है।
तत्पुरुष, तत्पुरुष समास

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.